Vinashachi mahagatha kadve pahile
“भगवान शिवांचा डमरू त्यांच्या त्रिशूळापासून मुक्त झालेला आहे. व ते तांडव नृत्याचा ताल धरत आहेत. डमरूच्या सुरांवर शिवांचे पाय देखील हळूहळू थिरकु लागले आहेत. भगवान शिवांचा तिसरा नेत्रही जागृत झालेला आहे आणि तो केव्हाही उघडेल. शिव नटराजाची मुद्रा घेऊन . तांडव नृत्य सुरू करतील आणि विनाशाची महागाथा घडवून आणतील.”
